लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच - Marathi News | The rush of land worship in Jalna; Aurangabad's railway pitline still on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच

जालन्याला १०० कोटी : औरंगाबादच्या पीटलाईनसाठी २९ कोटी ९४ लाख रुपये मंजूर ...

मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय - Marathi News | Special trains for Ashadi by Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय

भाविकांच्या सुविधेसाठी ६ ते ११ जुलै दरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रेल्वे रूळावर आढळले दोन तरुणांचे मृतदेह; मोहाडी तालुक्यातील घटना - Marathi News | Bodies of two youths found on railway tracks; Incidents in Mohadi taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेल्वे रूळावर आढळले दोन तरुणांचे मृतदेह; मोहाडी तालुक्यातील घटना

कोका येथील रेल्वे गेटजवळ अप आणि डाऊन लाईनच्या मध्यभागी दोन तरुणांचे मृतदेह असल्याचे दिसून आले. ...

'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली - Marathi News | protest against Agneepath scheme, Youth Congress aggressive in Nagpur; Nagpur-Gondia railway blocked by agitators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली

नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती. ...

मिरज-पंढरपूर मार्गावर 'वारी'साठी जादा 'रेल्वे गाड्या' - Marathi News | Additional trains for Wari on Miraj-Pandharpur route | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-पंढरपूर मार्गावर 'वारी'साठी जादा 'रेल्वे गाड्या'

गेली दोन वर्षे बंद असलेल्या मिरज-बेळगाव, मिरज लोंढा या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वेच्या हुबळी विभागाने घेतला आहे. ...

विठ्ठल भक्तांसाठी दोन दिवस पंढरपूर स्पेशल रेल्वे; अमरावतीहून ६ व ९ जुलै रोजी धावणार - Marathi News | Two-day Pandharpur special train from amravati for Vitthal devotees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विठ्ठल भक्तांसाठी दोन दिवस पंढरपूर स्पेशल रेल्वे; अमरावतीहून ६ व ९ जुलै रोजी धावणार

अमरावतीहून पंढरपूरकडे दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी ही गाडी सुटणार आहे. ...

'तो' देवदूत बनून आला, पाय घसरून पडलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलिसाने वाचवले प्राण - Marathi News | railway police rescued the life of a passenger who slipped through the railway door | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तो' देवदूत बनून आला, पाय घसरून पडलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलिसाने वाचवले प्राण

क्षणाचाही विलंब न करता कृती केल्याने वाचले प्राण... ...

'बहुमजली इमारतीला वर जाण्यास पायऱ्या,लिफ्ट नाही'; नगरनाका रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था - Marathi News | 'Stairs to a multi-storey building, no elevator'; Condition of Nagarnaka Railway Flyover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बहुमजली इमारतीला वर जाण्यास पायऱ्या,लिफ्ट नाही'; नगरनाका रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था

रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला. ...