लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना मानसिक त्रास - Marathi News | train cancelled passengers suffer ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना मानसिक त्रास

साईनगर (शिर्डी) ते हावडा, पुणे ते हावडा, मुंबई ते हावडा या एक्सप्रेस गाड्या रेल्वेने अचानक रद्द केल्याने महिन्याभरापूर्वी तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मानसिक त्रासा बरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. ...

शॉकींग! समाज स्वीकारणार नाही म्हणून प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Love couple commits suicide under the train as the society will not accept it in nagpur duranto express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शॉकींग! समाज स्वीकारणार नाही म्हणून प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

दुरांताे एक्स्प्रेसखाली स्वत:ला संपविले : दाेघेही एकमेकांचे नातेवाईक ...

बोईसरला जाणारी ट्रेन अडवणाऱ्या तिघांना अटक, कामण रेल्वे स्थानकातील घटना; १४ दिवसांची कोठडी - Marathi News | Three arrested for blocking train to Boisar, Kaman railway station incident; 14 days custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोईसरला जाणारी ट्रेन अडवणाऱ्या तिघांना अटक, कामण रेल्वे स्थानकातील घटना; १४ दिवसांची कोठडी

रेल्वे न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. ...

हत्या की आत्महत्या? तरुण-तरुणीचा दुरांतो एक्स्प्रेसने कटून मृत्यू - Marathi News | Murder or suicide? Youth killed by Duranto Express in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्या की आत्महत्या? तरुण-तरुणीचा दुरांतो एक्स्प्रेसने कटून मृत्यू

हत्या की आत्महत्या? कारण गुलदस्त्यात, पोलिस तपास सुरू ...

जालन्याच्या रेल्वेकडून औरंगाबादला ‘ओव्हरटेक’; पीटलाइनचे तिकडे काम सुरू, इकडे कागदावरच - Marathi News | Aurangabad 'overtake' by Jalana Railway; Pitline work in progress there, here only on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्याच्या रेल्वेकडून औरंगाबादला ‘ओव्हरटेक’; पीटलाइनचे तिकडे काम सुरू, इकडे कागदावरच

पीटलाईनमुळे औरंगाबादवरून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, औरंगाबादची पीटलाईन लवकर होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ...

धक्कादायक! बहिणीकडे नाश्ता केल्यानंतर भावाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Shocking! Brother commits suicide under running train after having breakfast at sister's place | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! बहिणीकडे नाश्ता केल्यानंतर भावाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

शरिराचे झाले दोन तुकडे : पत्नी माहेरी असताना केली आत्महत्या ...

दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून 11 तोतया टीटीईंना अटक; 15 दिवस ड्युटी, कोणालाच थांगपत्ता नाही - Marathi News | 11 fake ttes were caught doing duty in new delhi railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून 11 तोतया टीटीईंना अटक; 15 दिवस ड्युटी, कोणालाच थांगपत्ता नाही

New Delhi Railway Station : हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! दपूम रेल्वेत ‘इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉक’मुळे रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | Trains canceled due to 'infrastructure block' in South East Central Railway; Vidarbha, Maharashtra will depart from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! दपूम रेल्वेत ‘इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉक’मुळे रेल्वेगाड्या रद्द

३ सप्टेंबरपर्यंत राजनांदगाव-कळमना थर्ड लाईनचे काम ...