लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

अनेक प्रकल्प कासवगतीने, अडीच लाख कोटींचा फटका; महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्प रखडलेलेच; रेल्वे प्रकल्पही अपूर्ण - Marathi News | A lose of two and a half lakh crores; Road projects in Maharashtra stalled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक प्रकल्प कासवगतीने, अडीच लाख कोटींचा फटका; महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्प रखडलेलेच

रस्त्यांच्या ८३५ प्रकल्पांपैकी २६२ प्रकल्प ठरवलेल्या वेळेपेक्षा अधिक उशिराने सुरू आहेत. ...

पुणे रेल्वे स्टेशनवर पार्किंग पावतीवर GST चा गोलमाल; नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून दमदाटी - Marathi News | GST collection on parking receipts at Pune railway station; Citizens are forced by employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनवर पार्किंग पावतीवर GST चा गोलमाल; नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून दमदाटी

ही लूट रेल्वे आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे... ...

‘वंदे भारत’ला RPFचे कवच; रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी सरपंचांच्या बैठका - Marathi News | RPF cover to 'Vande Bharat'; Meetings of sarpancha to prevent animals from coming on railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’ला RPFचे कवच; रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी सरपंचांच्या बैठका

जनावरांच्या धडकेमुळे वंदे भारत या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वाहतुकीत अडथळा तर येतोच शिवाय प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. ...

भंडाऱ्याजवळ मालगाडीची कप्लिंग तुटली, रेल्वे वाहतूक प्रभावित - Marathi News | Coupling of goods train broke near Bhandara, rail traffic affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडाऱ्याजवळ मालगाडीची कप्लिंग तुटली, रेल्वे वाहतूक प्रभावित

भंडाऱ्याजवळ रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

सोलापूर रेल्वे स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन  - Marathi News | Inauguration of Sardar Vallabhbhai Patel Photo Exhibition at Solapur Railway Station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर रेल्वे स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

सोलापूर : राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याचा अनुषंगाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर ... ...

महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक; विशेष स्वच्छता अभियान, सोमवारी होणार समारोप - Marathi News |  70 railway stations in Nagpur division have been cleaned within a month  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक; विशेष स्वच्छता अभियान

महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं स्वच्छ करण्यात आली आहेत.  ...

अबब! एकाच दिवशी रेल्वेत आढळले ५,९९८ फुकटे प्रवासी - Marathi News | 5,998 passengers without tickets were found in the train on a single day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! एकाच दिवशी रेल्वेत आढळले ५,९९८ फुकटे प्रवासी

दंडाची कारवाई : ४२.१३ लाखांचा महसूल वसूल ...

साखळी ओढून रेल्वे थांबविणे पडले ५ लाखांना; सात महिन्यांत १,७०० पेक्षा जास्त घटना - Marathi News | 5 lakh had to stop the train by pulling the chain; Over 1,700 incidents in seven months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साखळी ओढून रेल्वे थांबविणे पडले ५ लाखांना; सात महिन्यांत १,७०० पेक्षा जास्त घटना

या घटनांमुळे आतापर्यंत शेकडो रेल्वे गाड्यांना लेटमार्क लागला आहे. ...