लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर - Marathi News | Ballarpur railway bridge accident 5 lakhs announced for the families of the deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य ...

अभिनंदनीय! रत्नागिरीची कन्या अनुया करंबळेकर मेट्रोची लोको पायलट - Marathi News | Anuya Karamblekar Metro Loco Pilot of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अभिनंदनीय! रत्नागिरीची कन्या अनुया करंबळेकर मेट्रोची लोको पायलट

रत्नागिरीची कन्या मुंबईची मेट्रो चालविणार असल्याचा आनंद नाचणे पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुक्यातील रहिवाशांनी व्यक्त केला ...

रेल्वे स्थानकाची गोष्टच न्यारी, एकाचवेळी दोन जिल्ह्यात थांबते झूक झूक रेलगाडी - Marathi News | The story of the railway station is the same, the fire train stops in two districts of kanpur and aureya at the same time in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे स्थानकाची गोष्टच न्यारी, एकाचवेळी दोन जिल्ह्यात थांबते झूक झूक रेलगाडी

उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यातील हे रेल्वे स्टेशन असून स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर तिचा अर्धा भाग एका जिल्ह्यात आणि दुसरा अर्धा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो. ...

मोठी बातमी! रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला, 10-12 जखमी; चंद्रपुरातील घटना - Marathi News | Maharashtra Chandrapur Bridge Collapse: A railway bridge on railway station collapsed; Incident in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोठी बातमी! रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला, 10-12 जखमी; चंद्रपुरातील घटना

चंद्रपुरच्या बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा मोठा भाग कोसळला, यामुळे 60 फूट उंचीवरुन लोक ट्रॅकवर पडले. ...

रेल्वेत मिळणार स्वादिष्ट पुरणपोळी; प्रवाशांना आवडीनुसारही खाद्यपदार्थ पुरविण्याची मंजुरी - Marathi News | Yummy Pooranpoli will be available in the train Permission to provide food to passengers as per their choice | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेल्वेत मिळणार स्वादिष्ट पुरणपोळी; प्रवाशांना आवडीनुसारही खाद्यपदार्थ पुरविण्याची मंजुरी

आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात ऋतूनुसार तसेच त्या त्या प्रदेशांचे वैशिष्ट्य असणाऱ्या अन्नपदार्थांना प्राधान्य देण्यात येणार ...

जपला सांस्कृतिक वारसा... भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार - Marathi News | Preserved Cultural Heritage... Byculla Railway Station Awarded by UNESCO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जपला सांस्कृतिक वारसा... भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार

गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतीय रेल्वेतील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून भायखळा स्थानकाचे नाव निघते. ...

रेल्वेतून उतरण्याची घाई नडणार तोच रेल्वे पोलीस मदतीला धावला, महिला थोडक्यात बचावली, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद - Marathi News | In no hurry to get off the train, the railway policeman rushed to help, the woman narrowly escaped, the incident was caught on CCTV camera. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वेतून उतरण्याची घाई नडणार तोच रेल्वे पोलीस मदतीला धावला, महिला थोडक्यात बचावली

Akola News: रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत काल मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलीस मदतीला धावल्यामुळे  तिचा जीव बचावला. ...

मिरजेत रेल्वे वॅगनमधून पेट्रोल-डिझेल पळवणारी 'गॅग' पसार, ६०० लिटर डिझेल पकडले - Marathi News | Gag smuggling petrol-diesel from Miraj railway wagon busted, 600 liters of diesel seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत रेल्वे वॅगनमधून पेट्रोल-डिझेल पळवणारी 'गॅग' पसार, ६०० लिटर डिझेल पकडले

भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना इंधनचोरी रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. ...