लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना - Marathi News | A young man and a married girl jumped in front of a train at Chhatrapati Sambhajinagar station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    ...

भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार - Marathi News | Byculla, Chinchpokli, Paral, Diva, Titwala; The look of 15 stations will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार

अमृत भारत योजनेंतर्गत १५ स्थानकांचे रूपडे पालटणार, आराखडा तयार ...

९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल - Marathi News | As many as 2,478 'free' found in 94 railway trains; 15 lakh fine recovery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल

अकोल्यासह विविध रेल्वेस्थानकांवर एक दिवसाची माेहीम : विनातिकीट प्रवाशांकडून १५ लाखांचा दंड वसूल ...

Video: रेल्वेच्या चाकानजीक आग लागल्याने खळबळ; बंगळुरू एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तारांबळ - Marathi News | shock due to fire near train wheel; Congestion of passengers in Bangalore Express | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: रेल्वेच्या चाकानजीक आग लागल्याने खळबळ; बंगळुरू एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तारांबळ

वेळीच आग आटाेक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे  ...

लातुरातून एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुसाट; अनेकांचा प्रवास वेटिंगवर..! - Marathi News | Express trains run from Latur; The journey of many is waiting..! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातून एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुसाट; अनेकांचा प्रवास वेटिंगवर..!

प्रवाशांनाे, उन्हाळ्यातील प्रवासाचे नियाेजन आताच करा ...

मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय - Marathi News | A magnetic train built by a laborer's son Dr. Raoji Shinde; Bullet train will be an alternative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय

चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ...

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानक सुरक्षित होणार; प्रशासन नवे १२० सीसीटीव्ही बसवणार - Marathi News | Pune railway station will be safe The administration will install 120 new CCTVs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानक सुरक्षित होणार; प्रशासन नवे १२० सीसीटीव्ही बसवणार

अनेक महिन्यांपासून केल्या जाणाऱ्या मागणीनंतर रेल्वे बोर्डाने दिला निधी ...

रेल्वे पोलिसांचे 'ऑपरेशन प्रवासी सुरक्षा'; गोंदियात चोरी करणाऱ्याला नागपुरात अटक - Marathi News | Railway Police's 'Operation Pravasi Suraksha', a crackdown on mobile theft | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे पोलिसांचे 'ऑपरेशन प्रवासी सुरक्षा'; गोंदियात चोरी करणाऱ्याला नागपुरात अटक

मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा ...