लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

आरपीएफने वर्षभरात बेपत्ता २७३ बालकांना केले पालकांच्या स्वाधीन - Marathi News | RPF handed over 273 missing children to their parents during the year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरपीएफने वर्षभरात बेपत्ता २७३ बालकांना केले पालकांच्या स्वाधीन

गत आर्थिक वषृात २०३ बेपत्ता बालकांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले होते. ...

पनवेलमध्ये होणार रेल्वे डब्यांची जोडणी अन् दुरूस्ती, कोच यार्डचा वनवास संपणार - Marathi News | Connection and repair of railway coaches will be done in Panvel, exile of coach yard will end | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये होणार रेल्वे डब्यांची जोडणी अन् दुरूस्ती, कोच यार्डचा वनवास संपणार

सिडको मध्य रेल्वेसोबत करणार भागीदारी ...

‘अमृत’च्या रखडलेल्या कामाला रेल्वेचा हिरवा कंदील, रेल्वे रुळाखालून पाईपलाईन टाकणार - Marathi News | Railways green light for stalled work of 'Amrit' in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अमृत’च्या रखडलेल्या कामाला रेल्वेचा हिरवा कंदील, रेल्वे रुळाखालून पाईपलाईन टाकणार

महापालिकेकडून रेल्वेच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून पाईपलाईन टाकण्याची परवानगी मिळत नव्हती. ...

Video: दोन तिकीट बुकिंग क्लार्कमध्ये वरिष्ठांसमोरच बाचाबाची; परळी रेल्वे स्थानकातील प्रकार - Marathi News | Video: Argument between two ticket booking clerks in front of seniors; incident in Parli Railway Station | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: दोन तिकीट बुकिंग क्लार्कमध्ये वरिष्ठांसमोरच बाचाबाची; परळी रेल्वे स्थानकातील प्रकार

परळी रेल्वे स्थानकावरील दोन बुकिंग क्लार्कमध्ये कांही कारणास्तव बाचाबाची झाली. ...

अग्रलेख: रेल्वे रुळावर कशी येईल? अर्थसंकल्प स्वतंत्र नसला तरी अस्तित्व तर आहेच! - Marathi News | Editorial Article on Railway Management and Financial Crisis and Passenger Safety Security | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: रेल्वे रुळावर कशी येईल? अर्थसंकल्प स्वतंत्र नसला तरी अस्तित्व तर आहेच!

ही रेल्वे काळजीचा धूर सोडू लागते, तेव्हा... ...

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! मराठवाडा एक्स्प्रेसला ग्रहण; उद्या तासभर उशिरा धावणार - Marathi News | Attention travelers! Eclipse to Marathwada Express; Will run an hour late tomorrow | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! मराठवाडा एक्स्प्रेसला ग्रहण; उद्या तासभर उशिरा धावणार

नांदेडहून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ...

'या' फास्ट लोकल बोरीवलीत थांबणार नाहीत, पश्चिम रेल्वेवर ११ नवीन फेऱ्या - Marathi News | Fast local will not halt in Borivali as Western Railway add 11 new special trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' फास्ट लोकल बोरीवलीत थांबणार नाहीत, पश्चिम रेल्वेवर ११ नवीन फेऱ्या

पश्चिम रेल्वे मार्गावर आता लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १,३८३ वरून १,३९४ पर्यत पोहचणार आहे. ...

पेट्रोल टाकून सहप्रवाशांना पेटविले; रेल्वे रुळांवर सापडले तिघांचे मृतदेह - Marathi News | Doused the passengers with petrol and set them on fire; Three bodies were found on the railway tracks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल टाकून सहप्रवाशांना पेटविले; रेल्वे रुळांवर सापडले तिघांचे मृतदेह

केरळमध्ये घडलेला प्रकार; मृतांमध्ये बालकाचा समावेश, नऊ जखमींवर उपचार सुरू ...