लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वेगाड्या विलंबनाने, प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन व्यक्त केला संताप - Marathi News | Due to train delays, passengers came down on the tracks and expressed their anger | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेगाड्या विलंबनाने, प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन व्यक्त केला संताप

गोंदिया-चांदाफोर्ट मार्ग : महिनाभरापासून समस्येत झाली वाढ ...

तब्बल ४ दिवसांचा फक्त १ प्रवास, देशात सर्वात जास्त किमी अंतर कापते 'ही' ट्रेन - Marathi News | In just 1 journey of almost 4 days, this train covers the longest km in the India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल ४ दिवसांचा फक्त १ प्रवास, देशात सर्वात जास्त किमी अंतर कापते 'ही' ट्रेन

३ वर्षांनंतर भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च स्वत: पेलण्यास समर्थ ठरली आहे ...

Indian Railway: प्रवास तुमचा अन् रेल्वे मालामाल! प्रवासी वाहतुकीतून कमाई वाढली ६१ टक्क्यांनी, खर्चही झाला कमी - Marathi News | Indian Railway: Your journey and railway goods! Revenue from passenger transport increased by 61 percent, expenses also decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रवास तुमचा अन् रेल्वे मालामाल! प्रवासी वाहतुकीतून कमाई वाढली ६१ टक्क्यांनी, खर्चही झाला कमी

Indian Railway: नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रेल्वेला विक्रमी २.४० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे ...

AC लोकलमध्ये ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, तुडुंब गर्दी; फॅन, एसी अचानक बंद - Marathi News | Technical failure in Dombivli -CSMT AC local between Thane railway station Fan, AC suddenly stopped working | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :AC लोकलमध्ये ठाणे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड, तुडुंब गर्दी; फॅन, एसी अचानक बंद

आधी लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, नंतर एसी-फॅन बंद झाला. ...

मध्य रेल्वेला मिळाले कबाडातून घबाड, ४८३ कोटींचे झाले जुगाड; जागोजागची जागाही झाली स्वच्छ - Marathi News |  483.29 crores was received by Central Railway from scrap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेला मिळाले कबाडातून घबाड, ४८३ कोटींचे झाले जुगाड

मध्य रेल्वेला कबाडातून ४८३.२९ कोटी रक्कम मिळाली.  ...

Matheran: पर्यटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन झाली अवघी ११६ वर्षांची - Marathi News | Matheran: Matheran's favorite mini train is only 116 years old | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन झाली अवघी ११६ वर्षांची

Matheran: मुंबईमधील पारसी व्यापारी आदमजी पीरभोय यांनी १९०७ मध्ये नेरळ येथून माथेरानला जाण्यासाठी नॅरोगेज ट्रॅक बनवून मिनी ट्रेन सुरू केली तो दिवस होता १५ एप्रिलचा. ...

चेन्नई एक्सप्रेस मधून पडून एका तरुणाचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यानची घटना - Marathi News | A youth dies after falling from Chennai Express, incident between Ambernath-Badlapur railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चेन्नई एक्सप्रेस मधून पडून एका तरुणाचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यानची घटना

यावेळी बदलापूर रेल्वे स्थानका जवळ हा तरुण एक्सप्रेस मेलच्या दरवाजाजवळ उभा राहिला. यावेळी त्याचा हात सरकल्याने या तरुणाचा एक्सप्रेस मेलच्या बाहेर पडून मृत्यू झाला. ...

पुणे आणि कानपूर सेंट्रल दरम्यान साप्ताहिक विशेष सुपरफास्ट रेल्वे - Marathi News | Superfast weekly special train between Pune and Kanpur Central | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आणि कानपूर सेंट्रल दरम्यान साप्ताहिक विशेष सुपरफास्ट रेल्वे

उन्हाळ्यातील गर्दीच्या वेळी प्रवाशांची अतिरिक्त संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही सुपरफास्ट सुरु केली ...