लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पुणे विभागाला व्हिस्टाडोम कोचमधून वर्षभरात ४ लाखांचे उत्पन्न; ३६ हजार ९४८ जणांनी केला प्रवास - Marathi News | 4 lakhs per annum income from Vistadome coaches to Pune division; 36 thousand 948 people traveled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागाला व्हिस्टाडोम कोचमधून वर्षभरात ४ लाखांचे उत्पन्न; ३६ हजार ९४८ जणांनी केला प्रवास

पुणे-मुंबई दरम्यानच्या मार्गावर दऱ्या, खोऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये नागरिकांना या कोचमधून अनुभवायला मिळतात ...

रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम - Marathi News | Railways' DRMs fumed after seeing unsanitary conditions; An ultimatum by evening to clean up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम

'डीआरएम' नीती सरकार यांच्या अचानकपणे झालेल्या दौऱ्याने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ...

एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल - Marathi News | Railways fined 28,000 passengers in the month of April; 2 crore 29 lakhs recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल

रेल्वे कायद्यांतर्गत दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो ...

कुत्रे आणि मांजरांनाही ट्रेनमध्ये सहज प्रवास करता येणार; IRCTC ही सुविधा सुरू करणार! - Marathi News | train journey with pet dogs and cats easily irctc is going to start online ticket facility rail ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुत्रे आणि मांजरांनाही ट्रेनमध्ये सहज प्रवास करता येणार; IRCTC ही सुविधा सुरू करणार!

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कुत्रे आणि मांजरींसाठी तिकीट बुक करण्याचा अधिकार टीटीईला देण्याचाही विचार केला जात आहे. ...

रेल्वे स्थानकांच्या नावापुढे का लावलं जातं जंक्शन, सेंट्रल, टर्मिनस? काय आहे याचा अर्थ - Marathi News | Why junction central terminus are added before the names of railway stations know Meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे स्थानकांच्या नावापुढे का लावलं जातं जंक्शन, सेंट्रल, टर्मिनस? काय आहे याचा अर्थ

जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतीय रेल्वेनं दररोज लाखो लोक प्रवास करतात. ...

पर्यटनातून रेल्वेला वर्षभरात तब्बल ३०० कोटी; IRCTC ने घेतल्या ११ रेल्वे भाड्याने - Marathi News | 300 crores per year from tourism to Railways 11 trains hired by IRCTC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटनातून रेल्वेला वर्षभरात तब्बल ३०० कोटी; IRCTC ने घेतल्या ११ रेल्वे भाड्याने

अकरा रेल्वेंच्या माध्यमातून वर्षभर ३५० रेल्वे धावणार असून, २५० पर्यटन व तीर्थस्थळांना प्रवाशांना भेटी देता येणार ...

Summer Special Trains: पुणे ते दानापूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष रेल्वे - Marathi News | 8 summer special trains between Pune and Danapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Special Trains: पुणे ते दानापूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष रेल्वे

देशातील विविध ठिकाणी जाण्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत ...

Indian Railway : आता तिकीट नसलं तरी TC मागे धावण्याची गरज नाही, चालत्या ट्रेमध्ये असं मिळवा Online सीट - Marathi News | Indian railway know about how to find empty seat in moving train by irctc check here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तिकीट नसलं तरी TC मागे धावण्याची गरज नाही, चालत्या ट्रेमध्ये असं मिळवा Online सीट

IRCTC च्या सहाय्याने असे शोधता येईल तिकिट... ...