लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वेतून उतरू न दिल्याने ‘हर्ट’ झाला, क्रोधाग्नीत चौघांचा जीव गेला; जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील थरारकांड - Marathi News | As they were not allowed to get off the train, they were 'hurt', and four people lost their lives in the raging fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून उतरू न दिल्याने ‘हर्ट’ झाला, क्रोधाग्नीत चौघांचा जीव गेला; जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील थरारकांड

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या या भयावह प्रकरणाची थरारक माहिती लोकमतला मिळाली आहे. ...

रात्रीच्या वेळी पूर्ण केरण्यात आले मेट्रो ९ काम - Marathi News | Metro 9 work was completed at night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीच्या वेळी पूर्ण केरण्यात आले मेट्रो ९ काम

२२ ते २७ जुलै या कालावधीत मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले.  ...

'आधी त्याने माझा गळा दाबला, नंतर गोळीबार सुरू केला...',आरोपी चेतनच्या सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम - Marathi News | jaipur mumbai express train firing statement of another rpf cop present with accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आधी त्याने माझा गळा दाबला, नंतर गोळीबार सुरू केला...',आरोपी चेतनच्या सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम

काल जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये मुंबईजवळ गोळीबार झाला, यात चार जणांचा मृत्यू झाला. ...

मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये गोळीबार, मरण पावलेला एक प्रवासी नालासोपाऱ्याचा - Marathi News | Firing in Mumbai-Jaipur Superfast passenger, one died passenger from nalasopara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये गोळीबार, मरण पावलेला एक प्रवासी नालासोपाऱ्याचा

अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपूरवाला (६२) असे त्यांचे नाव आहे.  ...

‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’ - Marathi News | "Don't come in, I'll kill you too" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’

​​​​​​​चेतन सिंह प्रत्येक वेळी जबाब बदलत असल्याची माहिती समोर येत आहे. या तफावतीमुळे हत्याकांडामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.  ...

मोठा अनर्थ टळला! रेड सिग्नल जंप करून २ किमी धावली ट्रेन; प्रवाशी प्रचंड घाबरले - Marathi News | A major disaster averted! Train jumps red signal and runs 2 km in Bihar; The passengers were terrified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अनर्थ टळला! रेड सिग्नल जंप करून २ किमी धावली ट्रेन; प्रवाशी प्रचंड घाबरले

अनेक प्रवाशी जोरजोरात ओरडू लागले. महिला प्रवाशी रडायला लागल्या. त्यानंतर पायलटने इमरजेन्सी ब्रेक दाबून ट्रेन थांबवली. ...

भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही - Marathi News | editorial about Firing in Jaipur-Mumbai Express | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही

पोलिस व नागरिक यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही.  ...

रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार - Marathi News | Jaipur-Mumbai running train early morning thrill, 4 people died on the spot; Shooting at passengers including seniors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार

चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर चेतनने धार्मिक विधाने केल्याचा व्हिडीओही समोर आल्याने त्याबाबतही त्याची चौकशी सुरू आहे. ...