लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

परळी रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार, अमृत योजनेत झाला समावेश - Marathi News | The face of Parli railway station will change, Amrit Yojana is included | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार, अमृत योजनेत झाला समावेश

रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी  मंत्रालयाने अमृतभारत स्टेशन योजना जाहीर केली आहे ...

एएसआय मीना यांच्या कुटुंबाला ६० लाखांची मदत;  मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाखांची मदत - Marathi News | 60 lakh aid to ASI Meena's family; 10 lakh assistance to the heirs of deceased passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एएसआय मीना यांच्या कुटुंबाला ६० लाखांची मदत;  मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाखांची मदत

मृत एएसआय टीकाराम मीनांच्या कुटुंबाला सुमारे ६० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानापोटी २५, रेल्वे सुरक्षा कल्याण निधीअंतर्गत १५, ग्रॅच्युटी १५ लाख रुपये व  शिल्लक रजा, विमा, आदी मिळून ही मदत असेल. ...

मुंबईचा रेल्वे प्रवास वेगवान होईल; ताशी १३० कि.मी. वेगाला मंजुरी,अंमलबजावणीत मात्र अडचणी - Marathi News | Mumbai's train journey will be faster, at 130 kmph. Approval of speed, but difficulties in implementation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईचा रेल्वे प्रवास वेगवान होईल; ताशी १३० कि.मी. वेगाला मंजुरी,अंमलबजावणीत मात्र अडचणी

‘हाय स्पीड’साठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागेल. ...

Indian Railway: रेल्वेचे वेटिंग तिकीट असले तरीही तुम्हाला मिळू शकते जागा!  - Marathi News | You can get a seat even if you have a railway waiting ticket Indian Railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेचे वेटिंग तिकीट असले तरीही तुम्हाला मिळू शकते जागा! 

मशीनवर प्रवाशांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवणार... ...

रेल्वेतून उतरू न दिल्याने ‘हर्ट’ झाला, क्रोधाग्नीत चौघांचा जीव गेला; जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील थरारकांड - Marathi News | As they were not allowed to get off the train, they were 'hurt', and four people lost their lives in the raging fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून उतरू न दिल्याने ‘हर्ट’ झाला, क्रोधाग्नीत चौघांचा जीव गेला; जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील थरारकांड

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या या भयावह प्रकरणाची थरारक माहिती लोकमतला मिळाली आहे. ...

रात्रीच्या वेळी पूर्ण केरण्यात आले मेट्रो ९ काम - Marathi News | Metro 9 work was completed at night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीच्या वेळी पूर्ण केरण्यात आले मेट्रो ९ काम

२२ ते २७ जुलै या कालावधीत मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले.  ...

'आधी त्याने माझा गळा दाबला, नंतर गोळीबार सुरू केला...',आरोपी चेतनच्या सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम - Marathi News | jaipur mumbai express train firing statement of another rpf cop present with accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आधी त्याने माझा गळा दाबला, नंतर गोळीबार सुरू केला...',आरोपी चेतनच्या सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम

काल जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये मुंबईजवळ गोळीबार झाला, यात चार जणांचा मृत्यू झाला. ...

मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये गोळीबार, मरण पावलेला एक प्रवासी नालासोपाऱ्याचा - Marathi News | Firing in Mumbai-Jaipur Superfast passenger, one died passenger from nalasopara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये गोळीबार, मरण पावलेला एक प्रवासी नालासोपाऱ्याचा

अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपूरवाला (६२) असे त्यांचे नाव आहे.  ...