लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

कल्याण रेल्वे यार्डाचे काम प्रगतीपथावर; महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी रीमॉडेलिंग कामाची पाहणी - Marathi News | Kalyan Railway Yard work in progress; Inspection of remodeling work by General Manager, Divisional Managers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे यार्डाचे काम प्रगतीपथावर; महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी रीमॉडेलिंग कामाची पाहणी

अर्धवर्क, छोटे पूल आणि विविध नागरी कामांसाठी कंत्राट देण्यात आले असून त्या कामांची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी कल्याण यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाची गुरूवारी पाहणी केली.  ...

शहाडमध्ये लांबपल्याच्या रेल्वे गाडीखाली वृद्धाची आत्महत्या - Marathi News | Elderly woman commits suicide under a long train in Shahad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहाडमध्ये लांबपल्याच्या रेल्वे गाडीखाली वृद्धाची आत्महत्या

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने लांबपल्याच्या गाडीखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी शहाड रेल्वे स्थानकात घडली. ...

ह्या प्रामाणिकपणावर नेटीझन्स फिदा; महिलेचं स्मीतहास्य पाहून TTE सुद्धा निशब्द - Marathi News | Netizens rave about this honesty; Even the TTE is speechless seeing the smile of the woman with goat in railway | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ह्या प्रामाणिकपणावर नेटीझन्स फिदा; महिलेचं स्मीतहास्य पाहून TTE सुद्धा निशब्द

भारतीय रेल्वेच्या एका ट्रेन प्रवासातील जनरल डब्ब्यातून प्रवास करताना महिलेनं स्वत:सोबत बकरीही प्रवासात घेतली होती. ...

Railwayच्या 10 शेअर्सची कमाल, लोकांना केलं मालामाल; 6 महिन्यात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा! - Marathi News | Railway's 10 shares become rocket investor were made rich; More than 100 percent return given in 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Railwayच्या 10 शेअर्सची कमाल, लोकांना केलं मालामाल; 6 महिन्यात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा!

रेल्वेच्या 10 शेअर्सनी गेल्या केवळ 6 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

पुणे रेल्वे विभागात १९ हजार फुकट्यांकडून १ कोटींचा दंड वसूल - Marathi News | Pune railway department collects fine of 1 crore from 19 thousand free passers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे विभागात १९ हजार फुकट्यांकडून १ कोटींचा दंड वसूल

तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल अन्यथा दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो ...

अकोला-परळी पॅसेंजर पूर्णापर्यंतच धावणार; अकोला-परळी-अकोला रेल्वेगाडी अंशत: रद्द - Marathi News | Akola-Parli passenger will run till full; Akola-Parli-Akola train partially cancelled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-परळी पॅसेंजर पूर्णापर्यंतच धावणार; अकोला-परळी-अकोला रेल्वेगाडी अंशत: रद्द

नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत विभाग अंतर्गत धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत. ...

मालवाहतुकीतून मुंबईची चांदी; ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी - Marathi News | The Mumbai division of Central Railway handled 8.96 million tonnes of freight last month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवाहतुकीतून मुंबईची चांदी; ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्व वस्तूंच्या मालवाहतुकीत सुधारणा केली आहे. ...

बोरीवली स्थानकामध्ये गर्दुल्ल्यांनी मांडला उच्छाद - Marathi News | Gardullas staged Uchchad in Borivali station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली स्थानकामध्ये गर्दुल्ल्यांनी मांडला उच्छाद

स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असताना स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा वावरही वाढला आहे.  ...