लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

अकोला मार्गे पुणे-अजनी नाताळ विशेषच्या डिसेंबरमध्ये चार फेऱ्या - Marathi News | Four rounds in December of Pune-Ajni Natal Special via Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे पुणे-अजनी नाताळ विशेषच्या डिसेंबरमध्ये चार फेऱ्या

या गाड्यांना दौंड कॉर्डमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबा असणार आहे. ...

रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक - Marathi News | Major action by Railways 21,736 people arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक

अतिक्रमणापोटी २.७२ कोटी दंड वसूल ...

ख्रिसमसला गोव्यात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या - Marathi News | Good news for those going to Goa for Christmas; Konkan Railway Special Trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ख्रिसमसला गोव्यात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

सीएसएमटी ते करमाळी (०२०५१ ) ही गाडी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल ...

नागपूर-पुणे एकेरी सुपरफास्ट! रेल्वेचे वरातीमागून घोडे; मार्गावरच्या १६ स्थानकांवर थांबणार  - Marathi News | Nagpur-Pune one-way superfast It will stop at 16 stations on the route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-पुणे एकेरी सुपरफास्ट! रेल्वेचे वरातीमागून घोडे; मार्गावरच्या १६ स्थानकांवर थांबणार 

प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्याचे पाहून मध्य रेल्वेने नागपूर ते पुणे ही विशेष वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

 गोव्यात बिनधास्त साजरा करा नाताळ; ख्रिसमसनिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या - Marathi News | Celebrate Christmas without compromise in Goa Konkan Railway special trains for Christmas | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : गोव्यात बिनधास्त साजरा करा नाताळ; ख्रिसमसनिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

नाताळ अर्थात ख्रिसमसनिमित्त पर्यटक आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मध्य रेल्वेला ऑक्टोंबरमध्ये भंगारातून ३०. ४० कोटींचा महसूल  - Marathi News | from scrap to Central Railway earns 30.40 crore revenue in October | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेला ऑक्टोंबरमध्ये भंगारातून ३०. ४० कोटींचा महसूल 

‘झिरो स्क्रॅप’ मिशनला गती, यंदा आर्थिक वर्षात आतापर्यंत २२३.८५ कोटींची भंगार विक्री ...

रेल्वेत बिनधास्त धूम्रपान; महिनाभरात १०० जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | unrestricted smoking in trains; Crimes filed against 100 people within a month | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वेत बिनधास्त धूम्रपान; महिनाभरात १०० जणांवर गुन्हे दाखल

विविध रेल्वे गाड्यांमध्ये १५६५ तपासण्या केल्या असून, रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या १०० जणांवर गुन्हे दाखल ...

कार्तिकी एकादशीसाठी बिदर, आदिलाबाद आणि नांदेडमधून विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | Special Trains from Bidar, Adilabad and Nanded for Kartiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी एकादशीसाठी बिदर, आदिलाबाद आणि नांदेडमधून विशेष रेल्वे गाड्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पंढरपूर-बिदर, पंढरपूर-आदिलाबाद आणि पंढरपूर-हजूर साहिब नांदेड दरम्यान ३ पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...