लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत - Marathi News | Solar energy generation at 10 places in Pune Railway Division; Savings of lakhs of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत

यंदा पुणे रेल्वे विभागात १.८ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली असून, त्यामध्ये सर्वाधिक घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे ६४७ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे ...

पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | First train leaves Pune for Kumbh Mela; Passengers receive a jubilant welcome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत

सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना ...

रेल्वेचे यूटीएस ॲप बंद, प्रवाशांची उडाली तारांबळ - Marathi News | Railways' UTS app shuts down, passengers stranded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेचे यूटीएस ॲप बंद, प्रवाशांची उडाली तारांबळ

ट्रेनमधून उतरल्यावर टीसीला मोबाइलमधील मासिक पास आणि तिकीट दाखवताना अडचण येत असल्याने काही प्रवाशांचे टीसीसोबत वाद झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.  ...

धावत्या रेल्वेतून गाडी सोडणे अंगाशी आले; दौंडला जवानाचा मृत्यू - Marathi News | A soldier died after jumping off a moving train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या रेल्वेतून गाडी सोडणे अंगाशी आले; दौंडला जवानाचा मृत्यू

भाऊसाहेब देवकर हे जवान अंदमान निकोबार येथे सैन्यात नाईक पदावर काम करत होते, ते सुटीनिमित्ताने आपल्या घरी निघाले होते. ...

ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव - Marathi News | Start concessions in rail travel for senior citizens; Resolution passed in state-level convention of senior citizens | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव

महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना वयाच्या ६५ नंतर सुरू होतात. त्या ६० नंतर चालू कराव्यात ...

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक्झिक्युटिव्ह लाउंज होणार : संतोषकुमार झा - Marathi News | There will be more executive lounges on Konkan Railway line says Santosh Kumar Jha | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक्झिक्युटिव्ह लाउंज होणार : संतोषकुमार झा

स्क्रीनवर प्रवाशांना विविध रेल्वेच्या आगमन-निर्गमनची माहिती उपलब्ध होणार ...

मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे रेल्वे विभागाला बसतो मोठा फटका - Marathi News | Railways suffers a major blow due to stray animal nuisance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे रेल्वे विभागाला बसतो मोठा फटका

१२५ पशुपालकांवर कारवाई : रेल्वेने अवलंबिले कडक धोरण ...

पुणे-दौंड आणि सातारा धावणारी डेमू झाली जुनी; प्रवाशांची २ मेमूची मागणी - Marathi News | The DEMU running between Pune-Daund and Satara has become old; passengers demand 2 DEMUs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-दौंड आणि सातारा धावणारी डेमू झाली जुनी; प्रवाशांची २ मेमूची मागणी

पुणे विभागाला मेमू मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय ...