लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

महाराष्ट्रातील मुलींना जबदरदस्तीने दिल्लीला नेण्याचा प्रयत्न; रेल्वे प्रशासनाकडून दोघींची सुटका - Marathi News | Attempt to forcibly take girls from Maharashtra to Delhi Railway administration rescues both of them | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रातील मुलींना जबदरदस्तीने दिल्लीला नेण्याचा प्रयत्न; रेल्वे प्रशासनाकडून दोघींची सुटका

तिकीट निरीक्षकांनी तत्काळ आरपीएफ आणि नियंत्रण कक्षाला सदरील घटनेची माहिती दिल्याने अनर्थ टळला. ...

दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे मंजूर! १७ डब्यांची स्लीपर क्लासची सोय - Marathi News | Special train approved for Delhi Literature Festival! 17 coaches with sleeper class facility | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे मंजूर! १७ डब्यांची स्लीपर क्लासची सोय

१७ डब्यांची ही रेल्वे पूर्णपणे स्लीपर असून ती १९ फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघेल आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचेल ...

मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी प्रतिकिमी २१ कोटी खर्च, प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत - Marathi News | Cost of 21 crores per km for Miraj Kolhapur railway doubling work, proposal awaiting approval | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी प्रतिकिमी २१ कोटी खर्च, प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाचे शिवधनुष्य ...

मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम - Marathi News | Big news Crack in railway track Long distance trains heading towards Mumbai affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. ...

सांगली रस्त्यावर रेल्वे उभारणार मॉल, रेल्वे व्यवस्थापकांकडून मिरजेत जागेची पाहणी - Marathi News | Mall to build railway on Sangli road, railway managers inspect site in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली रस्त्यावर रेल्वे उभारणार मॉल, रेल्वे व्यवस्थापकांकडून मिरजेत जागेची पाहणी

मिरज-सांगली रस्त्यावरील जुन्या पुलाची पाहणी ...

मुंबई लोकल: लेडीज डब्यात रोज एवढी भांडणं का होतात? का बायका इतक्या चिडतात.. - Marathi News | Mumbai Local And Ladies Compartment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुंबई लोकल: लेडीज डब्यात रोज एवढी भांडणं का होतात? का बायका इतक्या चिडतात..

Mumbai Local And Ladies Compartment : महिलांच्या डब्यात नक्की काय चालू असतं? ...

भयंकर! डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडले, एकजण गंभीर भाजला - Marathi News | Horrible! One person got seriously burned after climbing on the engine of Deccan Odyssey and touching the electric line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भयंकर! डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडले, एकजण गंभीर भाजला

ती व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर चढेपर्यंत कोणाचेही लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत - Marathi News | Solar energy generation at 10 places in Pune Railway Division; Savings of lakhs of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत

यंदा पुणे रेल्वे विभागात १.८ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली असून, त्यामध्ये सर्वाधिक घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे ६४७ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे ...