रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिसांचा आधार वाटावा, अडीअडचणीच्या काळात संपर्क करता यावा, या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून ‘खाकीतील सखी भरोसा करके तो देखो’ हे अभियान सुरू केले. ...
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाचा २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण लांबी २४०.१५ किमी असून, त्यासाठी ४८५७ कोटी रुपये अंदाजे खर्च आहे. ...