लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

रेल्वे रुळावर रील बनवताना ट्रेन अंगावरुन गेली; जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Two youths in Jalgaon district died after being run over by a train while making a reel on the railway track | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे रुळावर रील बनवताना ट्रेन अंगावरुन गेली; जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

कानात हेडफोन असल्याने ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही. ...

आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी... - Marathi News | Not Aurangabad, but Chhatrapati Sambhajinagar; Centre approves renaming of railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...

औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव अखेर बदलले; आता ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्टेशन नावाने ओळखले जाणार. ...

धावत्या ट्रेनमधून फोन पडला... घाबरू नका ! 'हे' करा, तुम्हाला तुमचा फोन नक्की मिळेल - Marathi News | Phone dropped from a moving train... Don't panic! Do 'this', you will definitely get your phone back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमधून फोन पडला... घाबरू नका ! 'हे' करा, तुम्हाला तुमचा फोन नक्की मिळेल

घ्या आरपीएफची डिजिटल मदत : तुमचा फोन नक्की मिळेल ...

दिवाळी एक्स्प्रेसला चुकीच्या वेळेचा फटका, विनागर्दीच्या धावल्या दोन गाड्या - Marathi News | Mumbai, Kalaburagi special trains hit by wrong timing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी एक्स्प्रेसला चुकीच्या वेळेचा फटका, विनागर्दीच्या धावल्या दोन गाड्या

जाहीर केलेली कटिहार रेल्वे न सोडल्याने बिहारीबाबूंना भुर्दंड ...

दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या - Marathi News | 10 lakh 50 thousand passengers to up bihar for diwali chhath puja more than 1400 trips from mumbai so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या

मुंबईमध्ये रोजगारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. त्यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांची असते. ...

Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Tragedy in Puri: 15-Year-Old Boy Dies After Being Hit by Train During Reel Shoot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Odisha Puri Railway Accident: ओडिशातील पुरी येथून धक्कादायक माहिती समोर आली. ...

कोळसा मालगाडीचे पावर इंजिन फेल, परभणी- परळी मार्गावर रेल्वे वाहतुकीवर परिणाम  - Marathi News | Power engine of coal freight train fails, affecting rail traffic on Parbhani-Parli route | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोळसा मालगाडीचे पावर इंजिन फेल, परभणी- परळी मार्गावर रेल्वे वाहतुकीवर परिणाम 

पर्यायी इंजिन परभणी रेल्वे स्थानक येथून परळी मार्गावर मालगाडीला जोडण्यासाठी रवाना झाले आहे.  ...

आयआरसीटीसीतर्फे श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन; १० दिवसांची विशेष यात्रा - Marathi News | IRCTC launches Sri Rameshwaram Tirupati Dakshin Darshan 10 day special trip | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयआरसीटीसीतर्फे श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन; १० दिवसांची विशेष यात्रा

नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी प्रवाशांना बोर्डिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे ...