अकोला : नागपूरवरून कोळसा घेऊन येणार्या मालगाडीच्या ३३ नंबरच्या डब्याला बोरगाव मंजूजवळ मंगळवारी पहाटे आग लागली. नागपूरहून भुसावळकडे मालगाडी जात होती. ...
रेल्वे प्रशासनाने अनधिकृत दर्शवित २२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत चांदुरबिस्वा येथील रेल्वे पुलाच्या कामाकरिता बंद करीत असल्याचे बॅनर पुलाजवळ लावले. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, या रस्त्यावरील वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहिल्यास ...
खामगाव: हमालीचे दर कमी केल्याच्या कारणावरून येथील रेल्वे धक्क्यावरील माथाडी कामगार आणि हमाली व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंत्राटदारांमध्ये वाद सुरू असून, कामगारांनी मागील आठ-नऊ दिवसांपासून रेल्वे धक्क्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमधील चोरींच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकियेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...
गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे. ...