कसारा-कल्याण दरम्यान आसनगाव येथे मंगळवारी सकाळी मुंबईकडून येणाºया (डाउन) रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने भागलपूर व पुष्पक एक्स्प्रेस एक ते दीड तास थांबविण्यात आली होती. ...
डोंबिवली: २००४ नंतर जे कर्मचारी रेल्वेमध्ये नोकरीत लागले त्यांना पेन्शन योजना नाही. अंतिम सेटलमेंट घ्या आणि नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती अथवा सेवानिवृत्ती असू द्या पण पेन्शन नसणार हा नियम योग्य नाही. त्यामुळे तो निर्णय केंद्राने मागे घ्यावा, त्यात बदल क ...
पुणे-मंगळुरू मार्गावर हिवाळा व नाताळनिमित्त मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २६ डिसेंबर ते ३ जानेवारी चार विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली ...
मध्य , हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल मेडिकल रूम, बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधाचे लोकार्पण करण्यात आलं. ...
अकोला : मालगाडीच्या (लोको पायलट) चालकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा आणणार्या ‘आरपीएफ’च्या दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांच्याविरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीआरपीचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांनी या घटनेच्या वृत ...