राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजर लवकरकच एक्स्प्रेस होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाने नांदेड विभागाचे मत मागविले आहे. ...
मुंबई : उपनगरीय रेल्वेसेवांचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) ३-अ साठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी एमयूटीपी ३-अ प्रकल्पाच ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि ...
मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेच्या अप आणि डाउन या चारही मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला असल्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांसह आणखी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी खासगी वाहने तसेच एसटीने ...
रेल्वेतून प्रवास करताना एका मल्याळम अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. मावेली एक्सप्रेममधून प्रवास करताना ही घटना घडली. यावेळी तिच्या मदतीला कोणीही आले नाही. मात्र, छेडछाड करणा-या आरोपीला या अभिनेत्रीने टीटीई येईपर्यंत पकडून ठेवले होते. ...
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ...