मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याकडे जाणा-या प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ठाणे - मुलुंडदरम्यान बंद पडले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांची मोठी ...
पुणे रेल्वे विभागात विनातिकीट रेल्वे प्रवास करणार्यांमध्ये या वर्षभरात वाढ झाली असून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ८२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ ...
तृतीयपंथीय वर्गासाठी भारतीय रेल्वे सरसावली आहे. रेल्वे बोर्डाने तृतीयपंथीयांना हक्काचे स्थान देण्याकरिता ‘आहे. पश्चिम रेल्वेला हे पत्र प्राप्त झाले असून, आरक्षण आणि रद्द करण्याच्या अर्जात ‘मेल’ - ‘फिमेल’ यांच्यासह ‘ट्रॉन्सजेंडर’ म्हणून ‘टी’ या इंग्रज ...
दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे गोरखपूर अनारक्षित (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासांपेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोचली. ...
पुणे-गोरखपूर अनारक्षित गाडीची दुरवस्था झाली असून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नाही. ...
भारतीय रेल्वेच्या आयसीआरटीसी पोर्टलसोबत आधार लिंक करणा-या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आधार लिंक केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने तिकीटांची मर्यादा वाढवली आहे. आधार लिंक केलेल्या प्रवाशांना आता महिन्याला 12 तिकीटं मिळू शकतात. ...
पुणे रेल्वे स्थानकावरील शंभरी ओलांडलेल्या पादचारी पुलाच्या शेजारी १२ मीटर रुंदीच्या (सुमारे ४० फूट) नवीन पुलाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. ...