झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचे दागिने, कपडे असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली. ...
डोंबिवली - कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गँगमनला चौकशीसाठी बोलावल्याने संतप्त सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने कल्याण रेल्वे स्थानकात रेल रोको केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. ...
दिल्ली - हावडा रेल्वे मार्गावर लुटपाट करणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरजपूर कोतवाली पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील दोघा दरेडोखोरांना अटक केली आहे ...
56 वर्षीय आशा मोरे अंधेरी रेल्वे स्थानकात तिकीटाच्या रांगेत उभ्या असताना हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आशा मोरे गंभीर जखमी झाल्या असून त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ...
आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा जणांचा रुळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनांतून धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणे जिवावर बेतू लागल्याचे निदर्शनास आले आहे. ...
विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेली रेल्वे गार्डविनाच रेल्वे स्टेशन सोडून गेली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...
बुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली. ...
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे २ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईच्या नावाखाली अधिका-यांच्या दंडेलशाहीला तिकीट काढून प्रवास करणा-यांना सामोरे जावे लागले. ...