लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी, मराठी बातम्या

Railway passenger, Latest Marathi News

सव्वा तास जखमी रेल्वे रुळांवर उपचाराविना पडून - Marathi News | Twenty-five hours, without consulting the injured railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वा तास जखमी रेल्वे रुळांवर उपचाराविना पडून

गर्दी असल्यामुळे लोकलच्या दरवाजावर उभे राहणे पडले महागात; गुरुवारी एकाच दिवशी दोन विद्यार्थिनींचा अपघात ...

राजधानी, दुरांतो आणखी सुखावह - Marathi News | Rajdhani and Duranto express is more comfortable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी, दुरांतो आणखी सुखावह

एसी थ्री टायर डबे वाढणार; रेल्वे लवकरच करणार अंमलबजावणी ...

राजधानी, दुरांतोमधील एसी 2 टायरची जागा आता एसी 3 टायर घेणार - Marathi News | railway will replace AC III tier with AC II tier coaches in some Rajdhani Duronto trains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी, दुरांतोमधील एसी 2 टायरची जागा आता एसी 3 टायर घेणार

महसूल वाढवण्यासाठी रेल्वेचा निर्णय ...

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ४८ बॉटल जप्त - Marathi News | 48 bottles of liquor seized at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ४८ बॉटल जप्त

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे. ...

नांदेड विभागातील रेल्वेचे एकेरी मार्ग विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत  - Marathi News | The single way in the Nanded section is waiting for electrification | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड विभागातील रेल्वेचे एकेरी मार्ग विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...

विद्युतीकरणाची प्रतीक्षाच - Marathi News | Waiting for electrification | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्युतीकरणाची प्रतीक्षाच

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे ...

काळ आला होता पण.... रेल्वे पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण - Marathi News | time had come but .... Railway police saved lives of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळ आला होता पण.... रेल्वे पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण

पुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास गंगावणे कुटुंबासह करत होते. ...

आदिलाबाद-पूूर्णा (परभणी) रेल्वे डब्ब्याचा दरवाजा तुटला - Marathi News | Adiband-Purna (Parbhani) Railway Dabba breaks the door | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आदिलाबाद-पूूर्णा (परभणी) रेल्वे डब्ब्याचा दरवाजा तुटला

दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आदिलाबाद-पूर्णा रेल्वे गाडीच्या डब्ब्याचा दरवाजा तुटून पडल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली़ यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...