नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबर ...
रेल्वेगाडीने जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या हँडबॅगमधून अज्ञात आरोपीने पर्स चोरून त्यातील तीन एटीएमच्या साहाय्याने १ लाख ७६ हजार ६०० रुपये उडविल्याची घटना घडली आहे. ...