रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे, अशी माहिती, आरोग्य विभागाकजून देण्यात आली आहे. ...
रेल्वेने पूर्णपणे रुग्णाच्या दृष्टीकोनातून हे बर्थ तयार केले आहेत. आयसोलेशन कोच तयार करण्यासाठी बाथरूम, जाण्यायेण्याचा रस्ता आणि इतर भागही व्यवस्थितपणे तयार करण्यात आले आहेत. ...