लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रायगड जिल्ह्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी ८५ % मतदान - Marathi News | 85% polling for 96 panchayats in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी ८५ % मतदान

रायगड जिल्ह्यातील ३५७ मतदान केंद्रांवर ९६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. ...

पाली धनगरवाडा प्रकाशमय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली वीज - Marathi News |  Pali Dhanagarwada is shining, first power reached after Independence | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाली धनगरवाडा प्रकाशमय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली वीज

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. ...

रायगड जिल्ह्यात महाश्रमदान, ६३४ ग्रामपंचायती : ११,६३३ नागरिकांचा सहभाग - Marathi News | Raigad district, 634 Gram Panchayats: 11,633 citizens participate in mahashramdan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात महाश्रमदान, ६३४ ग्रामपंचायती : ११,६३३ नागरिकांचा सहभाग

‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला. ...

चैन पडेना आम्हाला... दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप - Marathi News | Raigad Ganesh Visarjan News | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चैन पडेना आम्हाला... दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप

जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी १० दिवसांच्या १५० सार्वजनिक, १ हजार ७१६ घरगुती बाप्पांच्या मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

चिरनेर सत्याग्रहाचा आज स्मृतिदिन - Marathi News |  Memorial Day of Churnar Satyagraha today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिरनेर सत्याग्रहाचा आज स्मृतिदिन

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला. ...

दासगाव अंगणवाडीत निकृष्ट तांदळाचा पुरवठा - Marathi News |  Supply of Rice at Dasgaon Anganwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दासगाव अंगणवाडीत निकृष्ट तांदळाचा पुरवठा

महाड तालुक्यात दासगाव येथील अंगणवाडीत गेल्या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या तांदळापैकी ५० किलोच्या एका बॅगेत अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ होता. ...

कष्टकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News |  Front of District Collector's office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कष्टकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रेशनवर धान्य देण्याऐवजी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे सरकारचे धोरण म्हणजे अन्न सुरक्षा कायदा नाकारण्यासारखेच आहे. ...

जेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव - Marathi News |  566.3 crores of 44 acres of land in JNPT SEZ | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव

उरण येथील जेएनपीटी सेझने ४४ एकर जागा दुबईच्या डीपी वर्ल्ड्स इंडिया अम्स हिंदुस्थान इन्फ्रालॉग प्रा. लि. या बंदराला ५६६.३ कोटी या भावाने ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला आहे ...