लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

कोरोनाच्या विरोधात मिळून लढू - निधी चौधरी; रायगडमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम - Marathi News | Fight together against Corona - Nidhi Chaudhary; 'My family is my responsibility' campaign in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोनाच्या विरोधात मिळून लढू - निधी चौधरी; रायगडमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. ...

आगरदांडा येथे बोटी थांबण्यास, मासळी विक्रीला परवानगी दिलीच पाहिजे, अन्यथा आंदोलन - Marathi News | To stop the boat at Agardanda, the sale of fish must be allowed, otherwise agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आगरदांडा येथे बोटी थांबण्यास, मासळी विक्रीला परवानगी दिलीच पाहिजे, अन्यथा आंदोलन

राजपुरी येथील मंजूर जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत आगरदांडा बंदरात स्थानिक मच्छीमार बांधवांना बोटी थांबविणे व मासळी विकण्याची परवानगी दिलीच पाहिजे. ...

मुरुड तालुक्यात पर्यटनाला झाली सुरुवात, सुट्टीच्या दिवशी येत आहेत पर्यटक - Marathi News | Tourism has started in Murud taluka, tourists are coming on holidays | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड तालुक्यात पर्यटनाला झाली सुरुवात, सुट्टीच्या दिवशी येत आहेत पर्यटक

पर्यटक आता हळूहळू मुरुडला येऊ लागले आहेत. विशेषत: शनिवार-रविवारी पर्यटक समुद्रकिनारी दिसू लागले आहेत. सायंकाळी समुद्र स्नान व घोडेस्वारी यावर पर्यटकांचा अधिक कल दिसून येत आहे. ...

श्रीवर्धनमधील रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण; चालकांची कसरत - Marathi News | Eclipse of potholes on the road in Shrivardhan; Driver's workout | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमधील रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण; चालकांची कसरत

तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावांदरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. ...

फारुक काझीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; महाड दुर्घटना - Marathi News | Farooq Qazi remanded in judicial custody for 14 days; Great accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फारुक काझीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; महाड दुर्घटना

संतप्त जमावाकडून आरोपीच्या गाडीला घेराव ...

सर्वसामान्यांची उपचारासाठी ससेहोलपट; रायगडमधील रुग्णालयातील बेड हाऊसफुल - Marathi News | Saseholpat for the treatment of the common; The hospital bed in Raigad is full | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्वसामान्यांची उपचारासाठी ससेहोलपट; रायगडमधील रुग्णालयातील बेड हाऊसफुल

जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून आरोग्य व्यवस्था सुधारणे गरजेचे ...

केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Central team reviews aid distribution; Notice to the Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

वादळग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद ...

मुरूडवासीयांनी गांधीगिरी करत मांडल्या समस्या; महावितरणच्या आधिकाऱ्यांचा सत्कार - Marathi News | Problems raised by the people of Murud in Gandhigiri; MSEDCL officials felicitated | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरूडवासीयांनी गांधीगिरी करत मांडल्या समस्या; महावितरणच्या आधिकाऱ्यांचा सत्कार

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाराजी ...