महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. ...
गेली दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे शिवभक्तांना रायगडावर येता आले नाही, त्यामुळे यावर्षीचा शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतील. ...
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यावर्षी दुर्गराज रायगडावरील ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखात साजरा होणार आहे. त्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होणार आहे. ...
हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख हे स्वतः पाठपुरावा करत आहेत. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित १४ किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना ...
किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ (पुणे) आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४२ वी शिवपुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. ...