Raigad irshalwadi landslide incident, Latest Marathi News
Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. Read More
Raigad Irshalwadi Landslide: खालापूर तालुक्यातील मौजे चौक मानिवली महसूली गावाच्या हद्दीतील इर्शाळवाडी स्थित असून, सदरील वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. ...
Raigad Irshalwadi Landslide: बचाव कार्यास प्राधान्य देताना युद्ध पातळीवर मदत कार्य करण्यात येईल, आदिवासी पाड्यावरील दरड कोसळलेली घटना वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली ...
Raigad Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावणाऱ्या आजीबाईंनी काल रात्री काय घडलं, त्या प्रसंगाचा भयावह अनुभव कथन केला आहे. ...