लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली. ...
मोठी देसाई गावाच्या खाडी किनारी भागातील गावठी दारु निर्मिती अड्डयांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन वेगवेगळया पथकांनी मंगळवारी एकाच वेळी धाडसत्र राबविले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभा ...
सावरकरनगर आणि लोकमान्यनगर भागात आॅनलाईन जुगार सुरु असल्याची तक्रार ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती. याच तक्रारीची दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी ठाण्यातील दोन जुगार अड्डयांवर ...
जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद येथील सराफा व्यापाऱ्यांवर गुरुवारी सकाळपासूनच प्राप्तीकर विभागाने छापे टाकून झाडाझडती घेतल्याने दोन्ही शहरांमध्ये खळबळ उडाली होती. ...