शहरातून गोवा, दुबई, बँकाँकपर्यंत क्रिकेट सट्टयाचे रॅकेट चालविणा-या नव्या - जुन्या बुकींनी आता शहराबाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये क्रिकेट अड्डे सुरू केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने खरे टाऊनमधील कुख्यात बुकी अजय राऊतच्या घरी ...
जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले. ...
अंबड तालुक्यातील नांदी येथे सोरट अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकांवर तीस ते चाळीस जणांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव (ओएसडी) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला असून जवळपास 15 अधिकारी त्यांच्या घराची अद्याप झडती घेत आहेत. ...
कुख्यात बुकी पंकज कडी याच्या बीअरबारच्या बाजूच्या शेडमध्ये चालविला जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. पंकज कडीच्या सहा साथीदारांना (बुकींना) पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल टीव्हीसह १ लाख ...