खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर ...
राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी दुपारी वाडी येथील ट्रान्सपोर्टच्या गोदामावर धाड टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेले २२०० लिटर स्पिरीट जप्त केले आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकाला अटक केली. ...
कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू होणार आहे. यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याचाच फायदा घेत बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शुक्रवारी मौदा ...
स्वयंपाकाच्या वापरात येणारे गॅस सिलिंडरमधील गॅस ऑटोत भरणाऱ्या दोघांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. वसिम खान याकूब खान (वय ३१) आणि शेख अशपाक शेख मुख्तार (वय ३६) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहतात. त्यांच्याकडून पोलिसा ...