बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली. ...
पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही बिनबोभाट सुरू असलेले एक हुक्क्याचा ‘ठिकाणा’ पोलिसांनी उद्ध्वस्त केला. तेथून हुक्का पॉट, सुगंधित तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त करून १० जणांना ताब्यात घेतले. ...
रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ...
रासायनिक खत आणि जैविक औषध विक्रीचा परवाना संपल्यानंतरही साठा करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरुद्ध ...