उपविभागीय पोलीसअधिकारी श्रीकांत डिसले व सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह जवळपास ३४ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे. ...
प्रतापनगरात युनिसेक्स ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भंडारा येथील एका तरुणासह दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) शुक्रवारी रात्री अटक केली. ...
सीताबर्डी येथील राहुल बाजार सोसायटीतल्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडूनही दिले. ...
लकडगंजच्या ट्रान्सपोर्ट नगरातून पोलिसांनी सहा ट्रकमध्ये १.९८ कोटीची सुपारी जप्त केली आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकांना ताब्यात घेतले असून सुपारीवर दावा करण्यासाठी एकही व्यापारी पुढे आला नसून ट्रक चालकांनीही सुपारीबाबत कोणतेच कागदपत्र सादर केले नाही. ...