गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
गुन्हे शाखा पोलिसांनी शांतिनगर येथे सुरू असलेल्या कुख्यात पप्पू यादव याच्या मटका व जुगार अड्ड्यावर धाड टाकून १३ आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे अवैध धंद्यांशी संबंधित गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
शंकर शर्मा यांचे अपहरण करणाऱ्या यासीन राठोडच्या घर, कार्यालयाच्या झडती सदर बाजार पोलिसांनी गुरूवारी घेतली. यात शर्मा यांना दिलेल्या झोपेच्या गोळ्यांची दोन पाकिटे पोलिसांनी जप्त केली ...
एका कारमधून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सलग दोन दिवस पाळत ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने दोघांना मंगळवारी अटक केली. मद्यासह वाहतूकीची कारही या पथकाने त्यांच्याकडून जप्त केली आहे. ...