लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करून लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत सील केलेल्या सतरंजीपुऱ्यातील मारवाडी चौकात सुपारीचा कारखाना सुरु होता. गुन्हे शाखेला माहिती मिळताच या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याच्या संचालकासह चार कामगारांना रंगेहात पकडण्यात आले. ...
शांतिनगर पोलिसांनी कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक चंपालाल यादव याच्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून ९ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ हजार ५०० रुपये रोख आणि मोबाईलसह एकूण एक लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
दारुची निर्मिती करणाऱ्या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना गेल्या १५ दिवसांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमालही ...
शहरामध्ये कोरोनासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही सुमार साडेसहा लाख रुपये किमतीचा मास्कचा साठा दडवून ठेवणाऱ्या दुकानदाराला शनिवारी मुद्देमालासह अटक करण्यात आली. ...
राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने भिवसनखोरी येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर धाड टाकून दारू तयार करण्याच्या साहित्यासह ३२ लाख ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
मास्क आणि सॅनिटायझरची जास्त दरात विक्री करणारे दोन फार्मासिस्ट आणि सुपर बाजारच्या संचालकावर अधिकाऱ्यांनी कारवाई करून ५ हजाराचा दंड ठोठावला तर वापरलेल्या डब्यात पुन्हा तेल भरून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर धाड टाकाून १.१६ लाख रुपयांचे सोयाबीन तेल जप्त ...