विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...
मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. ...
Wheat Market Price : धूलिवंदन निमित्ताने राज्यातील अनेक बाजारात लिलाव बंद होते. तथापि, आलेल्या आवकेच्या आधारावर आज राज्याच्या पाच बाजार समित्यांमध्ये एकूण १५७ क्विंटल गव्हाची आवक झाली. ...
राज्यपालांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे. ...
सध्या द्राक्षांचा सिझन सुरू झाला आहे. द्राक्षांची मागणी चांगली असल्याने भावदेखील तेजीत आहेत. द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यांतील व्यापारी राहुरीत दाखल झाले आहेत. ...