लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल शेवाळे

राहुल शेवाळे

Rahul shewale, Latest Marathi News

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांना 1 वर्षाच्या कैदेची शिक्षा - Marathi News | Kamini Shewale sentenced to 1 year imprisonment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांना 1 वर्षाच्या कैदेची शिक्षा

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे ...

दक्षिण मध्य मुंबई: दादर, धारावीच्या लढ्यात नायगावची एन्ट्री - Marathi News | South Central Mumbai: Nayagaon entry in the battle of Dadar, Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मध्य मुंबई: दादर, धारावीच्या लढ्यात नायगावची एन्ट्री

बालेकिल्ल्यात सेनेला मनसेची धास्ती; माजी मंत्री वर्षा गायकवाडांची प्रतिष्ठा पणाला ...

कोळंबकर प्रचारात सहभागी होणारच- राहुल शेवाळे - Marathi News | Rahul Shewale will be participating in the campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळंबकर प्रचारात सहभागी होणारच- राहुल शेवाळे

काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी युतीला पाठिंबाही जाहीर केला आहे. ...

काँग्रेसला धक्का; आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा - Marathi News | lok sabha election congress mla kalidas kolambkar joins bjp supports shiv sena candidate rahul shewale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसला धक्का; आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

लवकरच भाजपात प्रवेश करणार ...

आठवलेंचे बंड शमले; राज्यसभेच्या आश्वासनावर नमले - Marathi News | Ramdas Athavale will support Shivsena's Rahul Shewale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवलेंचे बंड शमले; राज्यसभेच्या आश्वासनावर नमले

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा अशी मागणी आठवलेंनी वारंवार केली होती. मात्र, युतीच्या बोलणीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता. ...