राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
Mumbai News: विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून "महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन" या विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. ...
राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. ...
Rahul Narvekar News: शिंदेसेना आणि अजित पवार गटातील मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: धक्काबुक्कीची ही घटना लोकशाहीचं मंदिर मानलं जाणाऱ्या विधिमंडळाच्या आवारामध्ये घडल्याने या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ...