राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचल प्रदेशात सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी ०३ जागांवर आघाडी घेतली आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच गदारोळ माजला असून भाजपासह शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींवर टीका होतेय. ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर विदर्भात ...
भारत जोडो पदयात्रेत सतेज पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून भगवे फेटे घालून हजारो जण पदयात्रेत सहभागी झाले आहेत. कोल्हापूरची ओळख असलेल्या कुस्तीतील मल्लसुद्धा या यात्रेत सहभागी झाले आहेत. ...
देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. ...