राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन असून ते तस्कीरदेखील करतात, असा गंभीर आरोप भाजपा नेते नीलन कुमार कटील यांनी केला आहे. कटील यांच्य या विधानामुळे वाद निर्माण झाल्याचे दिसून येते. ...
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल आवश्यक आहेत, अशी मागणी २३ नाराज नेत्यांनी केली होती. पूर्णवेळ अध्यक्ष नसताना निर्णय कोण घेतो हेच कळत नाही. पक्षाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी कार्यकारिणीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनीही केली होती. ...