राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. ईडीचे तीन अधिकारी राहुल गांधी यांची चौकशी करत आहेत. ...
National Herald Case: राहुल गांधींच्या ED चौकशीचा विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर प्रियंका गांधी यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या नेत्यांची भेट घेतली. ...
५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा होऊनही स्वातंत्र्यवीर डगमगले नाहीत, त्यांचा त्याग आणि तेज ED नोटीसने रडकुंडीला आलेल्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...
National Herald Case: गांधी कुटुंबाविरुद्धचा खटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 दाखल केला होता. गांधी कुटुंबाने नॅशनल हेराल्डप्रकरणात कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. ...
Congress Rahul Gandhi : काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. ...
Rahul Gandhi ED appearance today: भाजपच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस सोमवारी मुंबई आणि नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ...