लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
BJP-Congress: काँग्रेसची खोचक टीका, RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो ट्विट; भाजपचा गांधींवर पलटवार - Marathi News | BJP vs Congress: Criticism of Congresson RSS; BJP's counter attack on Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची खोचक टीका, RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो ट्विट; भाजपचा गांधींवर पलटवार

Bharat Jodo Yatra: RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो काँग्रेसने शेअर केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसमध्ये फुटाफूट सुरूच, अजून एका युवा नेत्याने सोडला पक्ष  - Marathi News | Amidst Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra, Congress split continues as yet another youth leader quits the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसमध्ये फुटाफूट सुरूच, अजून एका युवा नेत्याने सोडला पक्ष 

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेदरम्यान, विविध राज्यांतील आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देणे सुरूच आहे. आता आसाममध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ...

एकमेकांना शह देण्याची पक्षामध्ये स्पर्धा; राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला यश येईल? - Marathi News | Competition between parties to oppose each other; Will Rahul Gandhi's 'Bharat Jodo' Yatra be a success? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकमेकांना शह देण्याची स्पर्धा; राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला यश येईल? 

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल; पण या उत्साहाचे रूपांतर ऊर्जेत करण्याचा मार्ग पक्षाकडे आहे का? ...

काँग्रेसच्या निवडणूक नियमात बदल, खासदारांच्या पत्रानंतर पक्षाचे पाऊल - Marathi News | Change in Congress election rules, party's move after letter from MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या निवडणूक नियमात बदल, खासदारांच्या पत्रानंतर पक्षाचे पाऊल

इच्छुकांना पाहता येईल सर्व नऊ हजार प्रतिनिधींची यादी, प्रतिनिधींची नावेच माहिती नसतील तर त्यांच्याकडून पाठिंबा कसा मिळवता येईल, असा सवाल या पाच खासदारांनी केला होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.  ...

गप्प राहिल्यास उपराष्ट्रपती करू, मलाही दिले गेले होते संकेत; सत्यपाल मलिक यांनी पुन्हा उडवली खळबळ - Marathi News | satyapal malik says even i was told that if i stay silent then i can become the vice president pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गप्प राहिल्यास उपराष्ट्रपती करू, मलाही दिले गेले होते संकेत; सत्यपाल मलिक यांनी पुन्हा उडवली खळबळ

भाजपमध्ये अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटी छापे टाकू शकतात. सरकारने या भाजपच्या लोकांवरही छापे टाकावेत - मलिक ...

... तर आम्ही साथ देण्यासाठी तयार, नाना पटोलेंची गडकरींना खुली ऑफर - Marathi News | So we are ready to support congress leader Nana Patoles open offer to bjp minister nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर आम्ही साथ देण्यासाठी तयार, नाना पटोलेंची गडकरींना खुली ऑफर

भाजपवरही केली जोरदार टीका. ...

Kanhaiya Kumar : "12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट, 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास"  - Marathi News | Congress Kanhaiya Kumar Slams BJP Narendra Modi Over Rahul Gandhi Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट, 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास" 

Congress Kanhaiya Kumar And Narendra Modi : काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. ...

Nana Patole : "राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही; 'भारत जोडो यात्रे'मुळे धडकी भरली"; काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Congress Nana Patole Slams BJP Over Rahul Gandhi Bharat Jodo Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही; 'भारत जोडो यात्रे'मुळे धडकी भरली"; काँग्रेसचा हल्लाबोल

Congress Nana Patole Slams BJP : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...