लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
नेते पकडले पण शेगावच्या सभेतच राहुल गांधींना एकट्या मनसैनिकाने काळे झेंडे दाखवले - Marathi News | MNS worker protested Rahul Gandhi in Shegaon meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते पकडले पण शेगावच्या सभेतच राहुल गांधींना एकट्या मनसैनिकाने काळे झेंडे दाखवले

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता ...

राहुल गांधींच्या गळ्यात ओबीसीचा शेला घालून केले स्वागत - Marathi News | Rahul Gandhi welcomed the OBCs with pride | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधींच्या गळ्यात ओबीसीचा शेला घालून केले स्वागत

Nagpur News राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरचे पदाधिकारी असलेले काँग्रेस कार्यकर्ते परमेश्वर राऊत यांनी शुक्रवारी शेगाव येथे भारत जोडो यात्रेत ओबीसीचा शेला राहुल गांधी यांच्या गळ्यात टाकून स्वागत केले. ...

'सावरकर देशाचे आद्य स्वातंत्र्यवीर होते', फडणवीसांकडून पवारांचा व्हिडिओ शेअर - Marathi News | 'Vinayak Savarkar was the first freedom hero of the country', Devendra Fadanvis shared a video of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सावरकर देशाचे आद्य स्वातंत्र्यवीर होते', फडणवीसांकडून पवारांचा व्हिडिओ शेअर

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. ...

राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे अन्...; आमदार लोणीकरांचा हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi, who defamed national leaders, should be jailed says MLA Babanrao Lonikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे अन्...; आमदार लोणीकरांचा हल्लाबोल

लोणीकर म्हणाले, "काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी आणि माजी पंतप्रधानांचा मुलगा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढं घाणेरडं बोलू कसं शकतो? यांच्या डोक्यावर तर परिणाम तर झालेला नाही?" ...

उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज माफ कसं होतंय?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | How is the loan of thousands of crores of industrialists being waived?; Congress Rahul Gandhi's question to the Modi government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज माफ कसं होतंय?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते. ...

भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन - Marathi News | BJP protest against Rahul Gandhi in Bhiwandi  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले.   ...

Rahul Gandhi: "मी मन की बात सांगायला आलो नाही, तुमचा आवाज ऐकायला आलोय" - Marathi News | "I have not come to tell Mann Ki Baat, I have come to listen to your voice", Rahul gandhi on narendra modi in bharat jodo yatra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :''मी मन की बात सांगायला आलो नाही, तुमचा आवाज ऐकायला आलोय''

७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे ...

राहुल गांधींच्या विरोधात भाजयुमो मुंबईचा प्रतिकार मोर्चा - Marathi News | BJP Youth Mumbai resistance march against Rahul Gandhi on Sawarkar remark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींच्या विरोधात भाजयुमो मुंबईचा प्रतिकार मोर्चा

आंदोलनाची माहिती मिळताच भाजयुमोचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात जाऊ नयेत म्हणून पोलीस दलाने काँग्रेस भवन कार्यालयात बंदोबस्त ठेवला होता. ...