लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
लोकसभाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी, ओम बिर्ला परत आलेच नाहीत... - Marathi News | no confidence motion lok sabha speaker om birla rahul gandhi disqualified opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी, ओम बिर्ला परत आलेच नाहीत...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवण्यावरून राजकीय वातावरण पेटले आहे. ...

Rahul Gandhi: बंगला खाली करण्यास सांगितल्याने राहुल गांधी भावूक, त्या घराबाबतच्या आठवणी जागवत म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi: Rahul Gandhi emotional after being asked to vacate the bungalow, reminisced about that house and said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगला खाली करण्यास सांगितल्याने राहुल गांधी भावूक, त्या घराबाबतच्या आठवणी जागवत म्हणाले...

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाच्या पत्राला उत्तर दिलं आहे. ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन  - Marathi News | Mahavikas Aghadi protest in support of Rahul Gandhi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन 

देशभरात कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारकीचा विषय चांगलाच गाजत आहे. ...

Rahul Gandhi : 'बंगल्यात घालवलेल्या आठवणींसाठी आभारी...', बंगला रिकामा करणाऱ्या नोटीशीला राहुल गांधींचे उत्तर - Marathi News | Rahul Gandhi: 'Thankful for the memories spent in the govt bungalow', Rahul Gandhi's reply to the bungalow vacating notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बंगल्यात घालवलेल्या आठवणींसाठी आभारी', बंगला रिकामा करणाऱ्या नोटीशीला राहुल गांधींचे उत्तर

Rahul Gandhi : खासदारकी गेल्यानंतर लोकसभा सचिवालयाने माजी खासदार राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे. ...

भाजपची राज्यात सावरकर गौरव यात्रा, नवीन पिढीपर्यंत इतिहास नेणार - Marathi News | BJP's Savarkar Gaurav Yatra in the state will take history to the new generation says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपची राज्यात सावरकर गौरव यात्रा, नवीन पिढीपर्यंत इतिहास नेणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गटाचे आमदारदेखील सहभागी होणार असल्याची माहिती ...

Rahul Gandhi : राहुल गांधींनी कार चालवली, भाजपने पोलिसांना चलन पाठवण्याची केली मागणी; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | rahul gandhi driving car pollution certificate tajinder pal singh bagga twitter mallikarjun kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी कार चालवली, भाजपने पोलिसांना चलन पाठवण्याची केली मागणी; नेमकं प्रकरण काय?

शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. ...

राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Force Rahul Gandhi to apologize; Veer Savarkar's grandson's Ranjit Savarkar demand to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची ठाकरेंकडे मागणी

विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे असंही रणजित सावरकर म्हणाले. ...

राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया - Marathi News | Central government's repressive strategy to silence Rahul Gandhi - Naresh Puglia | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया

इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा सत्याग्रह ...