लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी; काँग्रेस आमदाराचं विधान चर्चेत - Marathi News | Rahul Gandhi is the Mahatma Gandhi of modern India; Congress MLA's statement under discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी; काँग्रेस आमदाराचं विधान चर्चेत

छत्तीसगडचे काँग्रेस आमदार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत केली आहे. राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी आहेत ...

'सरकारने संसद चालू दिली नाही; आम्हाला बोलू दिलं नाही', मल्लिकार्जुन खर्गेंचा केंद्रावर घणाघात - Marathi News | Congress Attacks PM Modi : 'BJP government did not allow parliament to function; We were not allowed to speak', Mallikarjun Kharge slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारने संसद चालू दिली नाही; आम्हाला बोलू दिलं नाही', मल्लिकार्जुन खर्गेंचा केंद्रावर घणाघात

Congress Attacks PM Modi : काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला. यात सोनिया गांधीदेखील सहभागी झाल्या होत्या. ...

राहुल व प्रियंका गांधी नागपुरातून देणार उत्तर;  २० ते २५ एप्रिलदरम्यान जाहीर सभेची तयारी - Marathi News | Rahul and Priyanka Gandhi will answer from Nagpur; Preparation of public meeting between 20th and 25th April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल व प्रियंका गांधी नागपुरातून देणार उत्तर;  २० ते २५ एप्रिलदरम्यान जाहीर सभेची तयारी

Nagpur News काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या विरोधात अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे देशभरात सभा घेऊन लोकचळवळ उभी केली जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली सभा २० ते २५ एप्रिलदरम्यान नागपुरात घेण्याची तयारी सुरू आहे. ...

"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय" - Marathi News | "Congress is starting to destroy democracy in the country", jyotiraditya scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे ...

'मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो', नितीन गडकरी असं का म्हणाले? - Marathi News | union minister nitin gadkari said in veer savarkar gaurav yatra we are thankful to rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो', नितीन गडकरी असं का म्हणाले?

Nitin Gadkari : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. ...

राहुल गांधी माफीवीर नाही तर लढणारे नेते - नितीन राऊत - Marathi News | Rahul Gandhi is not an apologist but a fighting leader says Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी माफीवीर नाही तर लढणारे नेते - नितीन राऊत

कमाल चौकातील सभेत ‘डरो मत’चे आवाहन ...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ठरविल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध - Marathi News | in goa congress protested against cancellation of rahul gandhi membership | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ठरविल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध

केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली. ...

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा सिंदखेड राजात निषेध - Marathi News | Action against Rahul Gandhi protested in Sindkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा सिंदखेड राजात निषेध

व्यवस्थेला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न: उमाळकर यांचा आरोप ...