राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Nana Patole Replied BJP: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांच्या पक्षात काही किंमत नाही, ते राहुल गांधींना काय रोखणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला. ...
Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळ अपमान केला. त्यांनी माफी मागायला हवी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...
Rahul Gandhi To Meet Uddhav Thackeray: सावरकर वादावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, शरद पवार मुंबईहून येऊन बैठकीत सहभागी झाले, याचा मला आनंद आहे. तरुणांना रोजगार, महागाई यासंदर्भात चर्चा झाली. आपण एकत्रितपणे देशहितासाठी काम करू. हा विचार शरद पवार यांचाही आहे. ...