राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Karnataka Assembly Election 2023: २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज कोलारमध्ये सभा होत आहे. कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ आणि मोदी आडनावावरून खासदारकी गेली, ते वक्तव्य केलेला मतदारसंघ असा दुहेरी योगायोग राहुल यांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Nagpur News महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ...
राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे ...