लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधींसाठी तुम्हीच एक मुलगी शोधा, सोनिया गांधींनी यांच्यावर सोपवली जबाबदारी - Marathi News | Find a Bride for Rahul Gandhi, Sonia Gandhi entrusted the responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसाठी तुम्हीच एक मुलगी शोधा, सोनिया गांधींनी यांच्यावर सोपवली जबाबदारी

Rahul Gandhi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा विवाह कधी होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच विचारला जातो. दरम्यान, आज हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

अग्रलेख: लढाई, हरलेली की ठरलेली? - Marathi News | agralekh Opposition parties have moved a no-confidence motion against Prime Minister Narendra Modi over the Manipur incident | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: लढाई, हरलेली की ठरलेली?

राहुल गांधी यांनी लोकसभेत घणाघाती भाषणानंतर उजव्या बाकांकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेली मिठी आठवते? ...

“BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका - Marathi News | congress rahul gandhi slams bjp rss and modi govt over manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका

Congress Rahul Gandhi On Manipur Violence: मोदी मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल करत, ते फक्त निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली. ...

मणिपूरबाबत राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न, मोदींनी राजधर्म पाळावा; काँग्रेसने सुनावले - Marathi News | congress yashomati thakur criticized smriti irani over allegations on rahul gandhi over manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मणिपूरबाबत राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न, मोदींनी राजधर्म पाळावा; काँग्रेसने सुनावले

Manipur Violence: राहुल गांधींवर करण्यात आलेल्या आरोपांवरून काँग्रेस आक्रमक झाली असून, मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...

Balasaheb Thorat संतापले, फडणवीसांना विचारला जाब... Devendra Fadnavis | Gandhi - Marathi News | Balasaheb Thorat angry, ask Fadnavis... Devendra Fadnavis | Rahul Gandhi | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Balasaheb Thorat संतापले, फडणवीसांना विचारला जाब... Devendra Fadnavis | Gandhi

Balasaheb Thorat संतापले, फडणवीसांना विचारला जाब... Devendra Fadnavis | Rahul Gandhi ...

शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde group MLAs join the party again, Uddhav Thackeray answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

२०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला. ...

राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या? - Marathi News | BJP leader Smriti irani got angry in rajya sabha says Rahul Gandhi set fire in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला. ...

"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर - Marathi News |  Congress leader Rahul Gandhi has responded to Prime Minister Narendra Modi's criticism over india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ...