लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, विमानतळावळ करावे लागले 2 तास वेटिंग; खासदारकीची आली आठवण, म्हणाले... - Marathi News | Congress leader Rahul Gandhi on America visit arrives in San Francisco and had to wait for 2 hours at the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, विमानतळावळ करावे लागले 2 तास वेटिंग; खासदारकीची आली आठवण, म्हणाले...

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी राहुल गांधी यांना तब्बल दोन तास विमानतळावर वाट पाहावी लागली. ...

Rajasthan Politics: राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट - Marathi News | rajasthan politics rahul gandhi emotional appeal patched up ashok gehlot and sachin pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. ...

माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही?; ७ वर्षीय नातीचं थेट राहुल गांधींना पत्र - Marathi News | Karnatak, Why was my grandfather not made a minister?; 7-year-old girl's direct letter to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही?; ७ वर्षीय नातीचं थेट राहुल गांधींना पत्र

२० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशिवाय आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. ...

Wrestler Protest: 'राज्याभिषेक पूर्ण झाला, अहंकारी राजा'; पैलवानांच्या आंदोलनावरुन राहुल गांधीची PM मोदींवर खोचक टीका - Marathi News | Wrestler Protest: 'Coronation Complete - Arrogant King'; Rahul Gandhi criticizes PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राज्याभिषेक पूर्ण झाला, अहंकारी राजा'; पैलवानांच्या आंदोलनावरुन राहुल गांधीची PM मोदींवर खोचक टीका

Wrestler Protest : जंतरमंतरवरील पैलवानांना पोलिसांनी पकडल्यानंतर राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला. ...

नवीन संसदेचे लोकार्पण: राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पंतप्रधानांना राज्याभिषेक...” - Marathi News | congress rahul gandhi taunt prime minister after new parliament building inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसदेचे लोकार्पण: राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पंतप्रधानांना राज्याभिषेक...”

New Parliament Inauguration: राहुल गांधी यांनी नवीन संसद भवनाच्या लोकार्पणानंतर खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

Parliament Building Inauguration: संसदेच्या उद्घाटनावर कुणी शवपेटीशी तुलना केली, तर कुणी कलंक म्हटले; विरोधकांच्या प्रतिक्रीया... - Marathi News | Parliament Building Inauguration: some compared it to a coffin, while others called it a stigma; Opponents' reactions on new Parliament Building Inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या उद्घाटनावर कुणी शवपेटीशी तुलना केली, तर कुणी कलंक म्हटले; विरोधकांच्या प्रतिक्रीया...

New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. ...

लोकसभा निवडणूक : ‘राहुल गांधी विरुद्ध मोदी’, पंतप्रधानपदी दोघांपैकी कोण? जनता ठरविणार  - Marathi News | Lok Sabha election congress Rahul Gandhi vs bjp narendra Modi who will be the Prime Minister People will decide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक : ‘राहुल गांधी विरुद्ध मोदी’, पंतप्रधानपदी दोघांपैकी कोण? जनता ठरविणार 

भाजपकडे नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे, तर काँग्रेस व विरोधी पक्षांकडे राहुल गांधी यांचा चेहरा आहे.  ...

“समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार! - Marathi News | bjp dcm devendra fadnavis slams congress rahul gandhi over veer savarkar row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार!

Devendra Fadnavis: हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...