लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'सोनिया गांधींनी पाठिंबा दिला नसता, तर तेलंगणाची निर्मिती झाली नसती' - Marathi News | Had it not been for Sonia Gandhi's support, Telangana would not have been formed - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोनिया गांधींनी पाठिंबा दिला नसता, तर तेलंगणाची निर्मिती झाली नसती'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य ...

Rahul Gandhi : राहुल गांधींनी बनवला डोसा, लोकांनीही घेतला आस्वाद; Video तुफान व्हायरल - Marathi News | Rahul Gandhi makes dosa at roadside eatery in telangana jagtial district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी बनवला डोसा, लोकांनीही घेतला आस्वाद; Video तुफान व्हायरल

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी याआधी डोसा बनवण्याबद्दल विचारलं आणि मग डोसा बनवला. राहुल यांना डोसा बनवताना पाहून स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले. ...

जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेस तयार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | Congress ready to conduct caste-wise census; Congress leader Rahul Gandhi's assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेस तयार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन

काँग्रेसने आयोजिलेल्या विजयाभेरी यात्रेदरम्यान भूपालपल्लीहून पेद्दपल्लीला जात असताना राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी नुक्कड सभा घेतल्या. ...

'महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये AIMIM ने...', तेलंगणातून राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | telangana-election-2023-rahul-gandhi-slams-kcr-brs-bjp-pm-modi-asaduddin-owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये AIMIM ने...', तेलंगणातून राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

Telangana Assembly Election: तेलंगाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ...

Video: २०२४ मध्ये पंतप्रधान कोण व्हावं?; तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला - Marathi News | Video: Who should be Prime Minister in 2024?; Chandrashekhar Bawankule's face fell at the young man's answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: २०२४ मध्ये पंतप्रधान कोण व्हावं?; तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या राज्यभर दौरे करत असून भाजपाच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. ...

"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील" - Marathi News | "Congress-BJP will get less seats in Telangana than my Royal Enfield seat", Says asaduddin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील"

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे. ...

राहुल गांधी टाकत आहेत नव्या खेळाचे फासे! - Marathi News | Rahul Gandhi is throwing the dice of a new game of politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी टाकत आहेत नव्या खेळाचे फासे!

राहुल गांधी ओबीसींच्या मागे उभे राहिले असून, त्यांच्या आरक्षणाचे तारणहार म्हणून पुढे आले आहेत. या नव्या पवित्र्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. ...

"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले - Marathi News | "Sharad Pawar is not the Prime Minister of the country"; Rahul Gandhi spoke directly on Adani's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...